Maharashtra Rain: विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात आज ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता
Rain Update: राज्यात कालपासून अनेक भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र अधूनमधून ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या सरी पडत आहेत. माॅन्सूनचा परतीचा प्रवास आज थबकला होता.