Paus Andaj: विदर्भात पावसाचा अंदाज; राज्यातील काही भागात आज आणि उद्या पावसाची शक्यता
Weather Update: मोंथा चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर ठळक दाब क्षेत्राची निर्मीती झाली आहे. ही प्रणाली विदर्भातील गडचिरोली आणि गोंदीया जिल्ह्यापर्यंत पोचत या भागात पाऊस पडत आहे.