Rain Alert: राज्यात दोन दिवस पावसाचा अंदाज; ढगाळ हवामानामुळे राज्यात उकाडा वाढला
Rain Forecast: राज्यातील किमान तापमान अधिक असले तरी सकाळी गारठा कायम आहे. राज्यातील अनेक मंगळवारी आणि बुधवारी ढगाळ हवामान राहून काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.