Maharashtra Monsoon Update: घाटमाथा, मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात पावसाचा अंदाज
Rain Alert: राज्यात पावसाचा जोर कमी होताच, ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या सरी कोसळत आहेत. आज (ता. २४) घाटमाथा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.