Maharashtra Monsoon Rain: राज्यभरात आज पावसाचा अंदाज; कोकण, घाटमाथ्यावर ५ दिवस मुसळधारेची शक्यता
Heavy Rain Alert: मागील २ दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. हवामान विभागाने आज राज्यभरात जोरदार पावसाचा अंदाज दिला.