Rain Update: महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता
IMD Weather Forecast: राजस्थानातून मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक हवामान होत असतानाच राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. यातच चटका वाढला असून, ऐन पावसाळ्यात उन्हाचा वणवा पेटला आहे.
Maharashtra Rain Update: Scattered Rain Likely in Marathwada and Central MaharashtraAgrowon