Maharashtra Monsoon: राज्यात मॉन्सूनने सरासरी ओलांडली
Rain Update: जून महिन्यात पावसाने मोठी तूट दिल्यानंतर जुलै महिन्यात झालेल्या पावसाने सरासरी ओलांडली आहे. १ जून ते ३१ जुलै या कालावधीत राज्यात ५६५.४ मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या तुलनेत ६ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.