Rain Alert: पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ कायम
Heavy Rain: कोकण, घाटमाथ्यासह राज्यात हलक्या ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज (ता. २६) पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सावधानतेचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे.