Pune News: राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढल्याने उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. यातच तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान होत पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. २१) ढगाळ आकाशासह राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात चढ -उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..शुक्रवारी (ता. २०) हरियानाच्या नर्नूल येथे देशाच्या सपाट भुभागावरील नीचांकी ८.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये केरळच्या कोट्टायम येथे देशातील उच्चांकी ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दक्षिण बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले हवेचे कमी दाबाचे क्षेत्र कायम असून, ही प्रणाली श्रीलंकेकडे सरकत आहे. आग्नेय बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत..Rain Alert: राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज; विदर्भातील दोन जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता.शुक्रवारी (ता. २०) महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३५.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात उन्हाचा चटका, उकाड्यात वाढ झाली. राज्यात अंशतः ढगाळ हवामान होत असून, पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. २१) ढगाळ आकाशासह राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..शुक्रवारी (ता. २०) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३२.४---१७.५अहिल्यानगर---३३---निरंकधुळे---३०.६---१४.८जळगाव---३२.५---१८.५जेऊर---३४---१५कोल्हापूर---३२.५--१९.५महाबळेश्वर---२५.९---१४.२.मालेगाव---३२---१८.४नाशिक---३१.१---१९निफाड---३०.५---१७.८सांगली---३३.४---२०.६सातारा---३३.२---१७.५सोलापूर---३५.३---२०.६सांताक्रूझ---३०.५---२२.१डहाणू---३०.२---२०.६रत्नागिरी---३१.५---२१.२.Maharashtra Heatwave Alert: राज्याच्या तापमानात वाढ होण्याचा अंदाज.छत्रपती संभाजीनगर---३१.६---१७.८धाराशिव---३३.१---१८.१परभणी---३२.७---१८.९परभणी (कृषी)---३२.२---१६.५अकोला---३४.५---१९.५अमरावती---३४.८---१७.५भंडारा---३२---१८.६बुलडाणा---३३---२०ब्रह्मपुरी---३५.६---१७.४.चंद्रपूर---३३.८---१९.५गडचिरोली---३२.८---१६.४गोंदिया---३२.४---१६.४नागपूर---३२---१५.४वर्धा---३३---१७.५वाशीम---३४.८---१६.४यवतमाळ---३३---निरंक.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---१४.८---३३पश्चिम महाराष्ट्र---१४.२---३५.३मराठवाडा---१६.५---३३.१विदर्भ---१५.४---३५.६कोकण---२०.६---३१.५.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.