October Heat: ‘ऑक्टोबर हीट’चा चटका वाढतोय

IMD Weather Update: आज (ता. ३) मुंबईसह कोकणात उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः पावसाची उघडीप राहून उन्हाचा चटका आणि उकाडा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Maharashtra weather update October 2026
October heat in MaharashtraAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com