Maharashtra Rain : उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

IMD Rain Forecast: राज्यात मॉन्सूनच्या पावसाचा जोर ओसरला आहे. दरम्यान, विजांसह पावसाला पोषक स्थिती असल्याने आज (ता. २३) उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.
Maharashtra Weather Forecast
Rainfall Prediction for MaharashtraAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com