Rain Forecast: उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भात पावसाचा अंदाज
IMD Weather Update: बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र पूरक ठरल्याने उत्तर कोकणासह, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
Low-Pressure Area Brings Rain to Several Parts of MaharashtraAgrowon