Maharashtra Heatwave Alert: उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारा

IMD Weather Update: राज्यात उन्हाचा चटका वाढलेला असतानाच, उष्ण लाट येण्याची शक्यता आहे. आज (ता. १२) उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तुरळक ठिकाणी उष्ण लाटेचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
Maharashtra heatwave forecast this week
Maharashtra heatwave forecast this weekAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com