Maharashtra Weather: नंदूरबार, धुळे जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज

IMD Weather Forecast: आज (ता. ९) उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामान, ऊन सावल्यांच्या खेळात मुख्यतः उघडिपीसह तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Maharashtra yellow alert for thunderstorms and rain
Maharashtra weather forecast for Marathwada districtsAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com