Monsoon Return: महाराष्ट्राच्या बहुतांश भागांतून मॉन्सून माघारी
IMD Forecast: नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीच्या प्रवासाला चांगलाच वेग आला आहे. सोमवारी (ता. १३) दक्षिण विदर्भाचा काही भाग वगळता बहुतांश महाराष्ट्रातून मॉन्सूनने माघार घेतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.