Monsoon Update: विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज; माॅन्सूनचा प्रवास आज कसा राहीला? पुढचा अंदाज काय ?
IMD Weather Forecast: माॅन्सूनने आज लक्षद्वीपमध्येच मुक्काम केला. पण माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. तर राज्यात पुढील ५ दिवस ठिकठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Monsoon Update: Rain Likely in Vidarbha and MarathwadaAgrowon