Monsoon Update: माॅन्सून ४ जूनपर्यंत केरळात येणार; राज्यभारत पुढील ५ दिवस वादळी पावसासाठी पोषक हवामान
Monsoon Forecast: देशात माॅन्सून ४ जूनच्या दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे. तर विदर्भ, मराठवाड्यासह राज्यभरात पुढील ५ दिवस काही ठिकाणी ढगाळ हवामानसह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आली आहे.