Monsoon Update: माॅन्सूनची लक्षद्वीपला धडक; राज्यभरात पुढील ५ दिवस पावसाचा पोषक वातावरण

IMD Weather Forecast: माॅन्सूनने दोन दिवसांनंतर प्रगती करत लक्षद्वीपपर्यंत मजल मारली आहे. माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण आहे. तर पुढील ५ दिवस राज्यात वादळी पावसासह काही भागात उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे.
IMD monsoon update for Maharashtra 2026
IMD monsoon update for Maharashtra 2026Agrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com