Weekly Weather: मॉन्सून पावसाचे वितरण वाढण्याची शक्यता
Monsoon Update: महाराष्ट्रावर रविवार, सोमवारी (ता. २८ - २९) १००२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहिल्यामुळे हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचे उपसागरावरून मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त ढग महाराष्ट्राच्या दिशेने येतील.