Interview with Manikrao Khule: मॉन्सूनचा अंदाज शेतकऱ्यांची चिंता वाढविणारा
Maharashtra Weather Forecast: भारतीय हवामान विभागाने माॅन्सून हंगामातील पावसाचा पहिला अंदाज नुकताच जाहीर केला. त्यानुसार माॅन्सून काळात सरासरीच्या ९२ टक्के पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Conversation with Manikrao Khule, retired scientist of the Meteorological DepartmentAgrowon