Monsoon Update: माॅन्सून महाराष्ट्रात २ दिवसांत येणार, राज्यात ५ दिवस पावसाचा अंदाज
IMD Weather Update: माॅन्सूनने आज संपूर्ण केरळ व्यापत कर्नाटकपर्यंत मजल मारली आहे. माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून २ ते ३ दिवसांमध्ये माॅन्सूनमहाराष्ट्रात दाखल होईल.
Monsoon Sweeps Across Kerala, Advances into KarnatakaAgrowon