IMD Weather Update: नैॡत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) शनिवारी (ता.१६) अंदमानात आगमन झाले आहे. आग्नेय बंगालचा उपसागर, अंदमान, निकोबार बेटे, अंदमान समुद्र, आणि अरबी समुद्राच्या काही भागांत मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.
Low rainfall forecast in India 2026 monsoonAgrowon