Monsoon Heavy Rain: पाऊस २ दिवस झोडपून काढणार; कोकण आणि घाटमाथ्यावर दोन दिवस रेड अलर्ट
IMD Forecast: राज्यात काही ठिकाणी दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. नदी-नाले खळाळून वाहत असून पिकांचेही नुकसान होत आहे. हवामान विभागाने तीन दिवस राज्यात पावसाचा जोर राहील,