Maharashtra Weather Update: कमाल तापमान ३२ अशांपार
Rain Forecast: मॉन्सूनने महाराष्ट्रासह देशाचा निरोप घेतल्यानंतर राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस सुरू आहे. आज (ता. १७) सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे.