Maharashtra Rain Prediction: मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता

IMD Weather Forecast: राज्यात मॉन्सूनच्या पावसाने दडी मारल्याने जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यासह राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. आज (ता. १) मराठवाड्यातील विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Maharashtra rain alert with lightning and thunderstorms
Marathwada weather forecast today latest updateAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com