Marathwada Rain Forecast: मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता
IMD Weather Forecast: राज्यात मॉन्सूनच्या पावसाचा जोर कमी झाला आहे. मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. २१) जालना, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे.
Rain and Thunderstorms Likely in Marathwada; Five Districts on AlertAgrowon