Rain Alert: मराठवाड्यात पावसाचा अंदाज; मध्य महाराष्ट्र, विदर्भातीही काही ठिकाणी पावसाची शक्यता
IMD Update: सोमवारी आणि मंगळवारी राज्यातील काही भागात पावसाला पोषक वातावरण असल्याने तापमानात काहीसे चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.