Maharashtra Weather Update: उष्ण हवामान अन् पावसाची शक्यता

IMD Weather Update: कोकणात उन्हाच्या चटका, उकाडा वाढला आहे. आज (ता. ८) कोकणात उष्ण व दमट हवामानाची, तर पूर्व विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
Maharashtra Weather Update
Yellow Alert Issued for Rain and Thunderstorms in MaharashtraAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com