Weather Alert: महाराष्ट्रावरील हवेचे दाब वाढल्याने व ढगाळ हवामानामुळे कमाल व किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. आज (ता. २४) महाराष्ट्रावरील हवेचे दाब १०१० हेप्टापास्कल इतके वाढतील. हवेचे दाब उद्या (ता. २५) पुन्हा कमी होऊन १००६ हेप्टापास्कल इतके होतील. हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही वाढत असल्याने कमाल व किमान तापमानात घट होत आहे.
District wise weather forecast for MaharashtraAgrowon