Maharashtra Weather Forecast: वादळी पावसाला पोषक हवामान
IMD Weather Update: कोकणात उन्हाचा चटका तापदायक ठरत असतानाच, राज्याच्या कमाल तापमानातही चढ-उतार सुरू आहेत. आज (ता. १६) राज्यात उन्हाचा ताप आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे.
Thunderstorms Likely in Parts of Maharashtra Amid Continued HeatAgrowon