Rain Alert: तीन जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज; राज्यात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज
IMD Rain Alert: राज्यातील काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर राज्यातील इतर भागात उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Rain forecast in three districts of MaharashtraAgrowon