Weather Update: राज्यात सोमवारपर्यंत पावसाची शक्यता; मराठवाडा आणि विदर्भात पावसाला पोषक हवामान कायम
Rain Forecast: राज्यात पुढील ४ दिवस वेगवेगळ्या भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोकण वगळता राज्याच्या इतर भागात पावसाचा पोषक परिस्थिती निर्माण होत आहे.
Maharashtra weather forecast rain and heat next 4 days Agrowon