October Rain: विदर्भासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाला पोषक हवामान
IMD Weather Update: राज्यातील तापमानात चढ उतार होत असून राज्यात काही ठिकाणी सकाळी गारठाही जाणवत आहे. अर्णब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे विदर्भासह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
Cool Mornings and Possible Rain as Cyclone Arnab Influences WeatherAgrowon