Rain Prediction: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज कायम

IMD Weather Update:आज (ता. ६) उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Maharashtra weather forecast for Central Maharashtra and Marathwada
Heavy rain forecast for Konkan todayAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com