IMD Weather Update: राज्यात ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असून, काही भागांत हलक्या पावसाच्या सरी पडत आहेत. आज (ता. २८) मराठवाड्यातील हिंगोली, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.
Rain Forecast for Hingoli, Latur and Nanded; Cloudy Weather to PersistAgrowon