Weekly Weather: उघडिपीसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रावर आज (ता.९) हवेचा दाब १००४ हेप्टापास्कल इतका राहील. पूर्व विदर्भावर १००२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. त्यामुळे पावसाचे प्रमाण पूर्व विदर्भात अधिक तर उर्वरित महाराष्ट्रात मध्यम स्वरूपात राहील.