Maharashtra Rain Alert: विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज; राज्यात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा
Maharashtra Weather Update: राज्यातील अनेक भागात आज उष्णतेची लाट दिसून आली. पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात उष्णतेची लाट आणि काही भागात पावसाला पोषक हवामानाचा अंदाज आहे.
Rain Likely in Vidarbha, Marathwada; Heatwave Warning ContinuesAgrowon