Weekly Weather: बहुतांशी जिल्ह्यांत अत्यल्प पावसाची शक्यता
IMD Weather Forecast: महाराष्ट्रावर आज (ता. १)पासून शनिवार (ता.७)पर्यंत हवेचे दाब १०१२ हेप्टापास्कल इतके राहतील. त्या वेळी कमाल व किमान तापमानात घट होण्यास सुरुवात होईल. आज (ता.१) बंगालच्या उपसागरात चक्रीय वादळाची निर्मिती होण्याची शक्यता आहे.
Bay of Bengal Cyclone May Influence Weather in Eastern MaharashtraAgrowon