Hawaman Andaj: राज्यातील हवामानाचा अंदाज काय? तापमानातील चढ उतार कायम राहणार का ?
Maharashtra Weather Update: राज्यातील तापमानातील चढ उतार कायम आहेत. दुपारी अनेक भागात उन्हाचा चटका जाणवत आहे. तर काही ठिकाणी सकाळी गारवा जाणवायला सुरुवात झाली आहे. राज्यातील तापमानातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
IMD Maharashtra weather forecast November 2026Agrowon