Weekly Weather: काही ठिकाणी हलका पाऊस, काही ठिकाणी उघडीप

Maharashtra Weather Update: पूर्व भागात हलक्या पावसाची शक्यता आणि उर्वरित महाराष्ट्रात अत्यंत हलक्या पावसाची शक्यता आणि पावसात उ‌घडीप राहील, मात्र बुधवार ते शनिवार या काळात महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढेल आणि पावसात उघडीप आणि प्रखर सूर्यप्रकाश जाणवेल.
Agriculture weather update Maharashtra
Monsoon update for farmersAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com