Maharashtra Rain Forecast: राज्यात वादळी पावसाची शक्यता
Weather Update: आज (ता. ६) उत्तर कोकणात उष्ण व दमट हवामानाची शक्यता आहे. तर सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.