Maharashtra Rain: राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज
IMD Weather Update: आज (ता. ९) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने या भागांना सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) दिला आहे.