Maharashtra Temperature Update: राज्यातील बहुतांशी ठिकाणी तापमानात ३ अंशांपर्यंत वाढ
IMD Weather Update: राज्यातील तापमानात मागील दोन दिवसांपासून वाढ झाली आहे. सकाळचे आणि दुपारचे तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. राज्यातील काही ठिकाणी सकाळी काहीसा गारठाही जाणवत आहे.
Daytime Temperatures Above Average Across Several Parts of MaharashtraAgrowon