Maharashtra Climate Update: राज्याच्या तापमानात-चढ उतार शक्य
IMD Weather Forecast: राज्यात थंडी वाढत असतानाच, कमाल तापमानातही घट होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी सकाळी गारठा, दुपारी चटका अशी स्थिती कायम आहे. आज (ता. १६) राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
Maharashtra temperature fluctuations latest updateAgrowon