Maharashtra Rain Alert: राज्यात वादळी पावसाचा इशारा
Maharashtra rain alert issued by IMD: आज (ता. ८) रत्नागिरी, सिंधुदुर्गसह सातारा जिल्ह्यांत जोरदार सरींची, तसेच उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.