Maharashra Weather Forecast: राज्यात विजांसह पावसाचा अंदाज
IMD Weather Alert: आज (ता. १०) पुणे जिल्ह्याचा घाटमाथा, अकोला, अमरावती जिल्ह्यांत जोरदार सरींची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारे विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.