Garpit Andaj : पूर्व विदर्भात गारपीटीचा अंदाज; राज्यातील ६ जिल्ह्यांमध्ये ४ दिवस पावसाची शक्यता
Rain Forecast: राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण कायम आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये आणखी २ ते ४ दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे. तर आज काही जिल्ह्यांमध्ये गारपीटीचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Thunderstorm Activity Likely to Continue for Next 2–4 DaysAgrowon