Rain Forecast: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज
IMD Weather Update: बंगालच्या उपसागरातील ‘अर्णब’ चक्रीवादळामुळे आज (ता. ३०) राज्यात पावसाची शक्यता आहे. विदर्भासह, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.
1. Rain and Lightning Expected in Vidarbha and Central Maharashtra; Temperatures May FluctuateAgrowon