Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा अंदाज; रविवारपर्यंत विविध भागात पावसाला पोषक हवामान
Rain Update: राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस पावसासाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे तूरळक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. तर कोकणातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे.
Heatwave, Rain and Hail Alert in MaharashtraAgrowon