Pre Monsoon Rain: राज्यात ३ दिवस पावसाचा अंदाज; सोमवारी आणि मंगळवारी अनेक भागात पावसाचा अंदाज 

Weather Update: राज्यातील काही भागात पावसाला पोषक वातावरण कायम आहे. आज आणि उद्या राज्यात काही भागातच पावसाची शक्यता आहे. मात्र, सोमवारपासून आणखी काही भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
Rain Activity Likely to Expand Across Maharashtra from Monday
Rain Activity Likely to Expand Across Maharashtra from Monday Agrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com